तसं आमचं स्वतःचं 'अंग' कोणत्याही बदलाला दाद न देणारं. कारण बदल म्हटला की हालचाल आली. हालचालीसाठी चापल्य हवे ते आमच्या शरीराला नि स्वभावाला शोभत नि सोसवतही नाही. पण आमचं 'अर्धांग' मात्र प्रचंड चपळ. बदबदलीच्या या खेळात प्रचंड तरबेज
वा वा वा! ही आणि अशी अनेक वाक्ये दाद घेऊन गेली.
लेख आवडला.
सोनाली