गुणवत्ता ह्या शब्दापेक्षा दर्जा हा शब्द क्वालिटीसाठी अधिक योग्य वाटतो. त्यामुळे क्वालिटी कंट्रोलसाठी दर्जा नियंत्रण हे कसे वाटेल ?

मग क्वालिटी अश्युरन्ससाठी काय शब्द वापरावा बरे ?