कारण :
उदाहरण म्हणून एखादी ३ अंकी संख्या घेऊ.
१००क + १०ख + ग
(अंकांची बेरीज क + ख + ग)
आता ह्यात ९ मिळवल्यावर ती संख्या
१००क + १० ख + ग + ९
किंवा
१००क + १०(ख+१) +ग -१
ह्या संख्येतील अंकांची बेरीज
क + ख+१ + ग-१
= क + ख + ग