लठ्ठ मुलीस

काय बाई सांगू ? कस ग सांगू ?
काय बाई सांगू ? कस ग सांगू ?

मलाच माझी वाटे लाज
वजनाचा काटा तुटलाय आज.