किती दिसांनी 
आलेली ही तुझी आठवण
मेंदूच्या शहरात हिंडते
बापुडवाणी...

आताच अगदी ह्याच अनुभवातून जात असताना ही कविता वाचली. (छातीपासून कानापर्यंत कसलातरी उष्णशीत प्रवाह झर्रर.. असा गेला )

वा वा. फारच मस्त कविता