काचा-कवड्या येथे हे वाचायला मिळाले:
त्या दिवशी संध्याकाळी बेबलॉश्की नीनाला भेटायला तिच्या घरी गेला होता. ती गेले काही दिवस गावाला गेलेली असल्यामुळे बेबलॉश्कीला तिला भेटता आलेलं नव्हतं. आता तिच्या घराच्याबाहेर जेव्हा तो पोचला तेव्हा त्याला तिच्या घराची खिडकी उघडी दिसली. त्यानी आत डोकावलं तर त्याला नीना आत पुस्तक वाचत बसलेली दिसली. त्याला वाटलं तिची केस थोडे वाढलेत ...
पुढे वाचा. : नीनाची भरजरी भेट