टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
चि.प्रसादची आणि माझी गाठ हल्ली जाता-येताच पडत असते. म्हणजे तो जात असतो तेव्हा मी घरी येत असतो व मी जात असतो तेव्हा तो घरी येत असतो ! मुलगा मोठा झाला याची अजून एक खूण ! तर, कामावरून आल्यावर जरा विसावत होतो तेवढ्यात चिरंजीव बाहेर जाताना दिसले. अर्धवट इन केलेला, पट्टयाचे एक टोक बाहेर लोंबकळत होते, जीनचा एक पाय अर्धवट वर दुमडलेला होता. त्याच्या निदर्शनास या बाबी आणताच त्याने, अरे बाबा .. असे म्हणून अटलजींप्रमाणे एक जीवघेणा पॉज घेतला .. मी तसे मुद्दामच केले आहे, बावळट ...
पुढे वाचा. : बावळट , अगदी बाय डीफ़ॉल्ट !