मौनाचे बोल येथे हे वाचायला मिळाले:

आज सकाळी फिरून परत येत होतो. पाषाण जवळ असणाऱ्या सोमेश्वरवाडी नावाच्या भागाला जो रस्ता पाषाणला जोडतो तिथे खूप सारं नवं बांधकाम सुरु आहे. एका अर्धवट बांधून झालेल्या टोलेजंग इमारतीसमोर एक सिमेंट मिक्सरच्या चाकावर एक लहान मळक्या कपड्याचं ...
पुढे वाचा. : एक न काढलेला फोटो