Shabdavede Bhav Kahi................. येथे हे वाचायला मिळाले:

एवढ्या सहजपणे निष्कर्षांवर का पोहचतो आपण्?
सत्य इतकं स्वस्त का ठरवितो आपण ?
जगाचा निवाडा करण्याची जेव्हा करतो भाषा आपण, मित्रा
तेव्हाच हरविलेली असते आपण जगावर प्रेम करण्याची ...
पुढे वाचा. : कारण .... मित्रा...