अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


भारतात मिळणार्‍या सौंदर्य प्रसाधनात, सगळ्यात लोकप्रिय कोणते असा प्रश्न जर विचारला तर उत्तर देणे फारसे कठिण नाही. त्वचेचा रंग उजळवतो असा दावा करणारे कोणतेही प्रसाधन(प्रत्यक्षात काय होते ते सांगणे कठिण आहे.) बाजारात हातोहात खपते. या क्षेत्रातल्या बहुतेक सर्व कंपन्या हे उत्पादन कोणत्या ना कोणत्या नावाखाली बनवतातच. हिंदुस्तान युनिलीव्हर सारख्या मोठ्या कंपनीने सुद्धा आपल्या वार्षिक अहवालात, त्वचेची निगा राखणार्‍या त्यांच्या अनेक उत्पादनांच्यात, या रंग उजळवणार्‍या क्रीमचे स्थान महत्वाचे असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही वर्षात, या रंग ...
पुढे वाचा. : फेअर आणि लव्हली!