टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:

श्रीमदभवत्‌गीता ! आपला धर्मग्रंथ. पण त्याची प्रत सुद्धा आपल्या घरात नसते , तर तो वाचला असायची व पाठ करायची बातच सोडा ! गीता पाठ करण्यापेक्षा तिच्याकडे पाठ करणेच अनेकांना सोपे वाटते. गीता पाठ करून तसा व्यवहारात काहीच उपयोग नसतो. नोकरी शोधताना अतिरीक्त पात्रता म्हणून ”गीता पाठ आहे” ला काहीही किंमत नाही. माझे वडील गेली ४० वर्षे गीता प्रसाराचे काम अव्याहतपणे करीत आहेत. त्या साठी त्यांनी “स्पष्ट आचार, स्पष्ट विचार, स्पष्ट उच्चार, प्रचार” ही चतू:सूत्री समोर ठेउन सुगीता मंडळाची स्थापना ...
पुढे वाचा. : गीतेकडे आता तरी पाठ करू नका ! ती पाठ करा !!