काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:


काल ११ सप्टे -कांही फोटो पोस्ट केले होते.. पण नंतर ते डिलीट केलेत. लक्षात आलं की ते वायफळ ब्लॉगिंग होतं म्हणुन. “त्या”दिवशी मी जरा लवकरंच घरी आलो होतो. टीव्ही सुरु होता.. आणि तेवढ्यात ’ती’ ब्रेकिंग न्युज सुरु झाली सगळीकडे. कुठल्याही चॅनलवर तेच सुरु होतं.. अमरिका पे उग्रवादी हमला.. आणि सारखं ते प्लेन त्या टॉवर वर   आदळतांना दाखवत होते. मला खुप बरं वाटलं.. पहिल्यांदा तो हल्ला पाहिल्यावर!! अंकल सॅम च्या देशात जाउन अंकलला वेसण घालणारा कोणितरी भेटला म्हणुन. माझी मानसिकता पण टेररिस्ट लोकांसारखी झाली कां?? पण त्या दिवसांत अमेरिका आणि ...
पुढे वाचा. : /