हासं+केत असा तयार झाला आहे. तो अर्थातच संस्कृत आहे. केत या शब्दाचा अर्थ देवस्थळी-जोशी यांच्या संस्कृत शब्दकोशात घर (हाऊस, अबो~ड), ध्वज (a banner), इच्छा (will), आमंत्रण असा दिला आहे. यावरून झालेला केतन (घर, निवास, निशाण, आमंत्रण) हा शब्द आहे. हे अर्थ लक्षात घेतले तर 'जाल' या अर्थाचा समावेश 'केत'च्या अर्थात करावा लागेल. मला जालसंपर्क शब्द सुचतो.