'माझ्या मनातलं कुणालाच नाही का कळणारं? जीव ओवाळून टाकला त्यांनाही नाही ज्याच्या जीवातून जन्मलो त्यांनाही नाही.' दर्भाचा कावळा आणि घुसमटीची मुस्कटदाबी यांची घातलेली सांगड थक्क करणारी. व्वा!