वासुकिं(मूळ शब्द वासुकिः-सर्वांचा राजा,ची द्वितीया).
शङ्खपालं किंवा शङ्खपालं(ङ अर्धा हवा).
नामानि(नामानी नको).
नागानां च(दोन शब्द).
महात्मनाम्(महात्मन् चे षष्ठी बहुवचन); अनेक महान नाग.
पठेन्नित्यं(न दुहेरी).त् + न = न्न.
तस्य? की तेषाम्? नाग अनेक आहेत, नामेही अनेक; मग एकवचन का?
भवेत्(पाय मोडायला हवा).
दुरुस्तींचे(रु ऱ्हस्व).
श्लोक यापूर्वी वाचलेला नाही. त्यामुळे पाठभेद असल्यास, माहीत नाहीत. अर्थ योग्य वाटतो.