हे काय फायरपॉक्स वापरताना मनोगतावर कंट्रोल सी कंट्रोल व्ही काम नाही करत असे का?
मुक्त लेख निर्देशिका म्हणजे काय?
मुक्त लेख निर्देशिका म्हणजे ह्या संकेतस्थळावरील लेख/साहित्य हे
पुनर्प्रकाशानाकरिता मुक्त आहे. वाचक/प्रकाशक ते कुठल्याही प्रकारे
पुनर्प्रकाशित करू शकतात फक्त त्या करिता पुनर्प्रकाशानाच्या अटी पाळल्या
गेल्या पाहिजेत. तुम्ही ते तुमच्या संकेतस्थळावर/ब्लॉग वर वैगेरे
पुनर्प्रकाशित करू शकतात. साहित्य हे पुनर्प्रकाशन मुक्त करून त्याचा
मराठी मध्ये ज्ञान प्रसार व्हावा हाच एक उद्देश आहे.
३. इथले लेखन पुनर्प्रकाशीत करताना लेखाचे नाव, संपुर्ण लेख त्यातल्या
दुव्या सहीत जसाच्या तसा, कुठलाही बदल न करता टाकावा. तसेच लेखाच्या खाली
'लेखक परीचय' पण जसाच्या तसा टाकावा. लेखाच्या शेवटी मुळ संकेतस्थळाचा
दुवा खालील प्रमाणे दयावा.
स्त्रोतः व्यासपीठ