लेख आवडला. पहिल्या परिच्छेदातील जनरलायझेशन्सशी (मराठी प्रतिशब्द? ) सहमत नसलो तरी पुढे आलेल्या गाण्यांच्या आठवणीत, स्मरणरंजनात रंगून गेलो. मात्र तुमचा काय किंवा विनायकरावांचा काय, दोन्ही लेख शैलेंद्रचा, त्याच्या कारकीर्दीचा सम्यक, संपूर्ण आढावा घेत नाहीत, वाचकाला दोन घोट पाजून तृष्णा वाढवतात ही एकच तक्रार आहे.