निमित्त येथे हे वाचायला मिळाले:
शिलेदारांच्या नाटक कंपनीत आजही जे नाव कायम आहे त्यात ज्येष्ठ तबला वादक विनायक थोरात यांचे नाव येते.
संगीत नाटकाचा ठेका आणि ताल सांभाळतच त्यांना संसाराचा तोल सांभाळला आहे. गायकाच्या गायनाला मदत करत गायकाचे गायन फुलवत नेणारे त्यांचे वादन आजही त्याच पद्धतीने सुरू आहे.
जयराम शिलेदारांबरोबर संगीत नाटकाला तबला वादनाची साथ करण्याची प्रतिज्ञाच जणू त्यांनी घेतली आहे. सौभद्र, ...
पुढे वाचा. : संगीत नाटकाचा प्राणवायू-विनायक थोरात