तरंग येथे हे वाचायला मिळाले:
Las Vegas...............पैशांचं शहर, मौजमजेचं शहर, काही बेकायदा गोष्टी कायदेशीर रित्या, उजळ माथ्याने करण्याचं शहर!
'जीवची मुंबई करणे' म्हणजे काय एवढंच महीत असलेली मी गेल्यावर्षी जीवाचं 'लास वेगास' कसं करतात तेही अनुभवून आले. तिथला विमानतळंच खुद्द वेगासमधे शिरल्यावर आपल्याला काय काय दिसणार आहे याची चुणुक दाखवतो. 'Curtain raiser' च म्हणाना! विमानतळावरच आपल्याला 'slot machines' दिसायला सुरुवात होते आणि त्यांचे टंग, टंग,टंग, आवाज पुढच्या तुमच्या संपूर्ण वास्तव्यात तुमची साथ करणार आहेत हे कळून चुकतं.
तर अशा या 'नावाजलेल्या' ...
पुढे वाचा. : , .....................भाग १