निमित्त येथे हे वाचायला मिळाले:
व्यवसायाने डॉक्टर; पण लहानपणापासूनच साहित्याकडे ओढा असणाऱ्या संगीता बर्वे यांनी लिहिलेल्या कवितांची तीन पुस्तके बाजारात आली आहेत.
"गंमत झाली भारी,' "खारूताई आणि सावलीबाई'; तसेच "झाड आजोबा' ही ती तीन पुस्तके आणि "हुर्रे हुप्प' हे चौथे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. मुलांच्या मनाला सुखावणाऱ्या कल्पनांना आपल्या कवितेतून साकारणाऱ्या त्यांच्या प्रतिभेला आता कुठे धार चढू लागली आहे. मुलांच्या विश्वात रममाण होता होता त्यांच्या कलाकलाने त्यांची मानसिकता जाणून घेऊन त्यांच्या स्वप्नातल्या शब्दांना कवितेत आणण्याची कामगिरी संगीता बर्वे यांनी ...
पुढे वाचा. : बालकवितेत ठसा उमटविणाऱ्या डॉ. संगीता बर्वे