अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
काहीही उपाय केले, कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी कुत्र्याचे शेपुट जसे वाकडेच रहाते तसेच बहुदा भारतातल्या साखर उद्योगाचे आहे.माझ्या स्मरणात आहे तेंव्हापासून म्हणजे कमीत कमी गेली तीस ते चाळीस वर्षे हा साखर उद्योग, अतिरिक्त उत्पादन आणि तीव्र टंचाई यांच्या दर चार पाच वर्षांनी येणार्या चक्रात अडकलेला आहे. अनेक अर्थ शास्त्रज्ञ, कृषीतज्ञ यांनी यावर शोधनिबंध लिहिलेले आहेत. सरकारी यंत्रणा असे होऊ नये म्हणून अनेक फर्माने काढत असते शेतकर्यांना, साखर कारखान्यांना सल्ले देत असते. परंतु ये रे माझ्या मागल्या या सारखे हे कडू चक्र चालूच ...
पुढे वाचा. : साखरेचे कडू चक्र