अगदी सहज येथे हे वाचायला मिळाले:
चाळीतल्या दोन खोल्या सोडून आम्ही फ्लॅटवर राहायला आलो. फ्लॅट छानच होता. सगळंच सोईचं नि व्यवस्थित होतं. अडचण एकच होती. गावापासून बराच दूर होता. भाजी, किराणा इत्यादी आणण्यासाठी गावातच जावं लागे. मला ऑफिसमुळे जमत नसे. त्यामुळे अशी कामे हीच म्हणजे सौभाग्यवतीच करायची. सुरुवातीला सारं उत्साहानं करायची पण नंतर नंतर तिची तक्रार सुरू झाली. आज बसच मिळाली नाही, आज पायीच गेले. दरवेळी रिक्षा परवडत नाही हो. याला मी तरी काय करणार होतो? म्हटलं "सगळ्याजणी कशा जातात?"
ही म्हणाली "प्रत्येकजण आपापल्या गाडीवर जातात. माझ्यासोबत कोण ...
पुढे वाचा. : कानाला खडा