अगदी सहज येथे हे वाचायला मिळाले:
ऑफिसहून हे जरा खुशीतच आले. "अगं ऐकलंस का? आई बाबा येणार आहेत चार दिवसांनी."
"हो का!" मी त्यांना साथ देत म्हणाले. दोघेही यात्रेला जाता जाता एक दिवस आमच्याकडे राहून जाणार होते. ते येणार म्हणताच माझं स्त्री मन लगेचच स्वयंपाकघरात चक्कर मारून आलं. मी सहज म्हणाले, "ते आल्यानंतर श्रीखंड-पुरीचा बेत करू. चक्का आणा, बाकीचं मी घरी करेन. " पण हे म्हणाले, "छे, छे, विकतचं काही नको आणायला. आई-बाबांना पुरण पोळ्या आवडतात. त्याच कर."
"अहो, असं काय करता? पुरणा वरणाचा स्वयंपाक म्हणजे नसता पसारा! ...
पुढे वाचा. : कस्तुरी