हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
मी आठवीत असताना, माझ्याकडे जी पुस्तके होती त्यात इतिहासच एक पुस्तक होत. माझ्या वडिलांनी मला कधीच नवी कोरी पुस्तक आणली नाही. त्यांचे एक मित्र होते. त्यांच्या मित्राचा मुलगा माझ्यावरच्या इयत्तेत होता. तो आधी अभ्यासक्रमाची पुस्तके वापरायचा आणि वर्ष संपल्यावर तो मला ती सगळी पुस्तके मला वापरायला द्यायचा. आणि माझ वर्ष संपल्यावर मी त्याच्या बहिणीला ती द्यायचो. ती माझ्यापेक्षा एका वर्षांनी लहान ...
पुढे वाचा. : माझे नाव पुढील पानावर