माझ्याबद्दलं येथे हे वाचायला मिळाले:

विनवणी!

"पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका" असे लिहिण्याची वेळ कुसुमाग्रजांवर का यावी? याचा कोणी विचार केला आहे का? आपण ज्या देशात राहतो, त्या स्वातंत्र्यदेवतेनेचं आंम्हाला विनंती करावी!अशी वेळ आंम्हा भारतीयांवर का यावी? आहे का उत्तर कुणाकडे?

देशाच्यां कानाकोपर्यांत चाललेलां भ्रष्टाचारं, अनैतिकतेने घातलेलं ...
पुढे वाचा. : विनवणी