P A R Blog येथे हे वाचायला मिळाले:

शैक्षणिक गुणवत्तेसाठी वर्गात शिस्त राखणे अनिवार्य नाही का? बदलत्या सामाजिक परिस्थितीत अशी शिस्त राखणे शिक्षकांना किती शक्य होते?

हा प्रश्न सध्याच्या काळात जास्त तीव्र झालेला आहे असे वाटत असले तरी तो सार्वकालिक आहे. काळानुरूप प्रश्नवेगवेगळ्या भाषेत व्यक्त होत आलेला आहे. शिक्षकाने समंजस असण्यावर भर वाढत गेला तसतशी ही भाषा बदलतगेली आहे.

आधी वर्गातील "शिस्त' त्यानंतर वर्गावर "नियंत्रण' आणि आता वर्गाचे "व्यवस्थापन' अशा स्वरूपात हे विचार व्यक्त ...
पुढे वाचा. : शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे -