Sanatan Dharma as it is येथे हे वाचायला मिळाले:

हिंदूंच्या विवाहाचे प्रकार.......

ब्राह्म , दैव , आर्ष , प्रजापत्य , आसुर , गंधंर्व , राक्षस आणि पैशाच हे जे आठ आहेत , ते विवाहाचे प्रकार नाहीत तर विवाह विधीचे प्रकार आहेत.

विवाहाचे खरे प्रकार दोनच: १. धर्म्य आणि २. काम्य.

१. आमरण विवाहाचे स्वारस्य तो आमरण राहाण्यातच आहे. कारण - भावना, मनोविकार, अभिरुची, तात्कालिक लहरी अशा सर्व अडचणीतून हाती घेतलेले कार्य तडीस नेण्याची, वाटेल ते कष्ट सोसून अथवा दु:ख भोगून तडीस नेण्याची क्षमता त्या दोन व्यक्तीत आहे , ते ...
पुढे वाचा. : हिंदू विवाह पद्धति