माझ्याबद्दलं येथे हे वाचायला मिळाले:

मी परेश आचरेकर……,
आयूष्यातं खूप काही करावं, त्यासाठी वाटेल तेवढं धडपडाव,हा एकचं ध्यासं घेवून जगतानां, त्यात
कितीही अडचणी आल्या तरी मागे परतायचं नाही, हे मनोमन पक्कं केलं आवडं नसताना देखीलं एम. सी. सी. कॉलेजमध्ये वाणिज्यं शाखेत प्रवेश घेतलां.सुरूवातीला इंग्रजीचा थोडासा त्रासं झालां, परंतू कष्टाने, कशीबशी अकरावी झाल्यावरं मात्र बारावीला अभ्यासावरं जोर दिला. कमलाकर क्लासेसच्यां, कमलाकर सरांनी स्फुर्ती दिली व ...
पुढे वाचा. : मी प. प्र. आचरेकर