जीवनमुल्य येथे हे वाचायला मिळाले:
डॉ. अनिल काकोडकर -अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष
जडणघडणीच्या वयात मुलांवर सर्वाधिक प्रभाव असतो तो त्यांच्या घरच्यांचा- आई-वडील, आजी-आजोबा यांचा आणि अर्थातच शिक्षकांचा. शिक्षक म्हणजे घर आणि समाज यातील दुवा. व्यक्तीच्या मूल्यांची आणि विचारांची बैठक तयार होण्यात शिक्षकांचा वाटा मोठा असतो.
माध्यमिक शाळेत असताना मला गणिताला एक शिक्षक होते. त्यांचं नावच मुळी बुद्धिवंत. हे बुद्धिवंत सर खुर्चीत बसून गप्पा मारीत गणित शिकवायचे. संवाद साधत साधत गणिताचा तर्क समजावायचे. त्यांच्याशी गप्पा मारता मारता ते गणित कधी सोडवून व्हायचं, ते ...
पुढे वाचा. : गुरुजनांचे ऋण!