अपेक्षापूर्ती करणारा लेख. आवडला. मिलिंदरावांप्रमाणेच स्मरणरंजन झाले. जनरलायझेशनच्या बाबतीत मिलिंदरावांशी सहमत. (गदिमांच्या एकाहून एक सरस, ठसकेबाज लावण्या आठवा!)कुमार जावडेकरांच्या आठवणी वाचून मन ताजेतवाने झाले.