आंजनेय व सौरभशी सहमत. मलाही ह्या पुस्तकातली  दर दोन तासांनी खा माझ्यापुरती खटकली पण त्यामागची कारणं पटली. मी एकदा सकाळी साडे अकरा बाराला व्यवस्थित  जेवले की रात्रीपर्यंत काही खायची गरज वाटत नाही. आजकाल सगळेच आहारतज्ञ नाश्ता अवश्य केला पाहिजे असे सांगतात पण मला दोनवेळेला व्यवस्थित जेवणच करायला आवडतं.प्रत्येकाने आपल्या सवयीनुसार किंवा गरजेनुसार खावे.