जी वर्तमानपत्रे आवडत नाहीत ती वाचू नका असा एक फुकटचा सल्ला द्यावासा वाटतो. पेपर वाचून माझेही मराठी बरेच बिघडले आहे. सध्याच्या वर्तमानपत्रांमध्ये लोकसत्ताच काय तो (केतकरी अग्रलेख वगळता) थोडासा बरा आहे (वासरात लंगडी गाय शहाणी). सकाळही वाचण्याच्या लायकीचा नसला तरी पुणे परिसरातल्या विस्तृत बातम्या केवळ सकाळमध्येच पाहायला मिळतात. (कोणाची म्हैस हरवली वगैरे)

योगप्रभू यांनीही नेमके विश्लेषण केले आहे.