शुद्ध लिहिणे आवश्यक आहे असे कितीजणाना वाटते ? त्यामुळे वर्तमानपत्रांच्या नावाने ओरड करण्यात काय अर्थ? अगदी मनोगतवर लेखन करताना शुद्धलेखन चिकित्सक असूनही शुद्ध लिहिण्याचा प्रयत्न कितीजण करतात ?आकडे इंग्रजीत लिहिण्याचा दंडक मात्र शासनानेच घालून दिला आहे. तो योग्य की अयोग्य हा मुद्दा वेगळा.