स्वाईन फ्लू जेव्हा ऐन भरात होता तेव्हा माझ्या पतीन्ना घेऊन मी एका सरकारी दवाखान्यात गेले होते. साथ चालू असताना देखिल माणसे दवाखान्याच्या आवारात थुंकत होती. वस्तुतः लाळेत अमायलेज नावाचे विकर असते ज्यामुळे अन्नातील कर्बोदके पचायला मदत होते. त्यामुळे लाळ न थुंकता गिळली पहिजे.