(गदिमांच्या एकाहून एक सरस, ठसकेबाज लावण्या आठवा! ) अण्णा माडगूळकरांचे गाणे हे थंडीतल्या भल्या पहाटे मुकटा नेसून उघड्या अंगाने जानव्याशी चाळा करत कसलेसे स्तोत्र म्हणतच येते (पण असे असले तरी पहाटे पहाटे त्याच्या तोंडात रंगलेले जर्द्याचे पान आहे, बरे का!
अहो, म्हणून तर त्याच्या तोंडात पहाटे पहाटे रंगलेले जर्द्याचे पान आहे!
(हे फारच क्रिप्टिक झाले काय? )
(आपले लेखन अधिकाधिक दुर्बोध होत चालले आहे की काय अशा शंकेने चिंतित)
संजोप राव