आपण दिलेली दुरुस्ती योग्य आहे.
पण 'तस्य' बद्दलची शंका मात्र अयोग्य आहे.
एतानि नवनामानि यः पठेत्  तस्य विषभयं नास्ति । ( जो ही नऊ नामे घेतो/ स्मरण करतो, त्याला विषभय नाही)
ह्या तस्य चा (विभक्ती-वचन ह्या अर्थाने) नागांच्या संख्येशी काहीही संबंध नाही. तस्य हेच योग्य आहे.