१- आपल्या देहाला एकूण नऊ द्वारे असल्याचे ऐकले वाचले आहे. दासबोधात - नवही द्वारे निरोधिती । वायो कसला तेथे? (जन्मदुःखनिरूपण समास) असे लिहिले आहे.
२- नव-पंचम योग - ज्योतिषशास्त्रातल्या महत्त्वाच्या योगांपैकी एक.