पण असे असले तरी पहाटे पहाटे त्याच्या तोंडात रंगलेले जर्द्याचे पान आहे, बरे का!
हे माझ्या नजरेतून निसटले होते किंवा समजले नव्हते असे नाही. पण तरीही पहिल्या भागाचा परिणाम जास्त राहतो/ राहिला. शिवाय गदिमांची प्रतिभा भक्तिगीत, प्रेमगीत, लावणी, देशभक्तीपर गीत, वात्सल्यगीत किंवा कवितेचा इतर कोणताही विषय असो, प्रत्येकात तितक्याच सहजेने विहार करीत असते. त्यामुळे गदिमा म्हटले एक विशिष्ट काव्यप्रकारच आठवतो असे माझे तरी होत नाही. असो. आणखी चर्चा व्यनिने किंवा प्रत्यक्ष भेटीत.