शिवाजी पार्कच्या जवळ 'आस्वाद'च्या थोडं पुढे 'प्रभात तपकीर' नावाचं एक
दुकान आहे. त्याचे मालक अतिशय काव्य/संगीत-रसिक आहेत. सुधीर फडके, तलत
महमूदशी त्यांची दोस्ती. अनेक जुनी ध्वनीमुद्रणं त्यांच्याकडे आहेत.
दुर्दैवानं त्यांचं नाव विसरलो.
माधव मोहोळकर, शिरीष कणेकर इत्यादी अनेकांच्या हिंदी सिनेसंगितावरील लिखाणात त्यांचा उल्लेख हमखास येतो. त्यांचे नाव मुकुंद आचार्य आहे असे वाचल्याचे आठवते.