चित्रपटाचे ठाऊक नाही, पण मला वाटतं नवरंग ह्या शब्दातील 'नव' हा नवग्रहातील 'नव' अर्थात नऊ नसून नववर्षातील 'नव' म्हणजे नवीन ह्या अर्थाने येतो. नवीन अथवा वेगळा शोभिवंत रंग. 'सुंदर' हाही नवरंग ह्या शब्दाचा एक अर्थ आहे.