या लेखाशी मी अगदी पूर्ण  सहमत आहे. दूरदर्शनवर कालच एक पाटी बघितली. "सह्याद्री विकली" आता सांगा हा कार्यक्रम असतो पूर्वी होता तसा "साप्ताहिकीचा" आता मराठीत "साप्ताहिकी" न म्हणता "विकली" कशासाठी? सह्याद्रीच काय हे लोक तर पूर्ण महाराष्ट्रच "विकतील". एक अजून मुद्दा. या लेखावर छापले गेलेले नाव पूर्ण मराठीत आणि शुद्ध आहे का? यालाच म्हणतात "मी हसे लोकाला, शेंबूड माझ्या नाकाला".