सप्टेंबर च्या स्पेलिंग मध्ये ९ अक्षरे आहेत त्या दिवशी बुधवार होता. अर्थात वेन्सडे (इंग्रजीत लिहू देत नाही. १०% पेक्षा अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत असे येते) पुन्हा एकूण अक्षरे ९हा वर्षाचा २५२ वा दिवस होता. २+५+२=९