रोज दिसणारा आणि खटकणारा शब्द म्हणजे ब्युटी(x) पार्लर. यातला ब्यू दीर्घ काढायला पाहिजे हे या ब्यूटिशन्ज़ना कधी समजणार? शिकवणीचे वर्ग घेणारे क्लासवाले ट्यूइशन हा शब्द ट्यूशन(x) असे न लिहिण्यास शिकतील?
मराठीच्या प्रवृत्तीनुसार ब्युटी आणि ट्यूशन हे योग्य असावे