कथा तुम्ही थोड्या शब्दात अतिशय सुंदरपणे रंगवली आहे.

कुडमुडे मानसशास्त्रज्ञ म्हणून कामगारवर्गात ओळखले जाणारे एक मानवी संसाधन व्यवस्थापक आमच्याकडे होते.

ते व्यवस्थापनाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात 'हे चित्र पाहून आपले विचार व्यक्त करा' ... असली चित्रे दाखवत आणि त्यातून काहीतरी मानसशास्र्तीय समाजशास्र्तीय डोस पाजत. त्यांची मला ही कथा वाचून आठवण झाली.

कथा सत्य घटना आहे की वरील प्रमाणे 'विचारप्रवर्तक' करण्यासाठी बेतलेली कथा आहे ते समजले तर जास्त आनंद होतील.