धार्तराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्रकुलोत्पन्‍न नागांपैकी एक नाव माहीत नसलेला नाग. आणि धृतराष्ट्र म्हणजे वासुकीचा पुत्र किंवा कश्यपपुत्र. म्हणजे एकूण तीन नाग झाले. नेमके कुणाचे स्मरण केले की सर्पविषाची बाधा होण्याची भीती नसते कोण जाणे? 

अवांतरः सिद्धेश्वरशास्त्रींचा प्राचीन चरित्रकोश अजून मिळतो? किती खंड आहेत, आणि प्रत्येक खंडात कोणकोणते कालखंड आले आहेत?