सिद्धेश्वरशास्त्रींचा प्राचीन चरित्रकोश अजून मिळतो? किती खंड आहेत, आणि प्रत्येक खंडात कोणकोणते कालखंड आले आहेत?
- हो, मिळतो. दोन खंड आहेत व ते कालखंडानुसार नसून अकारविल्हे आहेत- पहिल्या खंडात अ ते फ, व दुसऱ्या खंडात त्यापुढील अक्षरे व परिशिष्टे.