सभ्य लोक राजकारणात आले तरी ते गुंडांपुढे काय करणार. फिडेल कॅस्ट्रो किंवा माओ यांच्यासारखा कोणी आल्यास गोष्ट निराळी.