आजच स्थळ पाहिले.  इतर संकेतस्थळांप्रमाणेच सभासदनोंदणी करून घेऊन मगच लिखाण करावयास द्यावे. यासाठी ईमेल, दूरध्वनी क्रमांक, राहण्याचे शहर अशी नोंदणी करून घ्यावी.