सदर कथा तटस्थ , एकांगी  व रुक्ष वाटते. संवाद लिहून फुलवली असती तर वर्णनात्मकता कमी झाली असती. नवकथा म्हणण्यास हरकत नाही.