ही मराठीची प्रवृत्ती नाही तर मराठ्यांची, पक्षी महाराष्ट्रीयांची प्रवृत्ती आहे.

'मराठीची प्रवृत्ती' आणि 'मराठ्यांची/महाराष्ट्रीयांची प्रवृत्ती' यांच्यात फरक नेमका कसा करता यावा?